PM Kisan eKYC online: पीएम किसान योजनेसाठी eKYC कशी करायची? eKYC न केल्यास पुढचा हप्ता नाही मिळणार?
- 2021.12.20
- セキュリティ

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
पण, आता या योजनेशी संबंधित एक मोठा बदल समोर आला आहे.
तो म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला e-KYC करणं अनिवार्य आहे.
काय आहे नेमकं हे eKYC आणि ते न केल्यास काय होईल, याची माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहे. ही आहे गावाकडची गोष्ट क्रमांक 56.
#PMKisan #eKYConline #पीएमकिसानयोजने
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
-
前の記事
5Gがもたらす未来 通信がもたらす新たなライフスタイル 2021.12.20
-
次の記事
This Spider-Man VR Game is AMAZING! (Oculus Meta Quest 2) 2021.12.21