लाडकी बहीण योजना eKYC सुरू 1 मिनीटात मोबाईल मध्ये करा | Ladki Bahin Yojana eKYC Online in Mobile
- 2025.09.19
- セキュリティ

लाडकी बहीण योजना eKYC सुरू 1 मिनीटात मोबाईल मध्ये करा | Ladki Bahin Yojana eKYC Online in Mobile
👉 महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची घोषणा – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025 (Mazi Ladki Bahin Yojana 2025) अंतर्गत लाभ घेण्यासाठी आता e-KYC Aadhaar Authentication अनिवार्य आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल –
✅ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
✅ e-KYC Aadhaar Authentication कसे करायचे?
✅ कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?
✅ e-KYC करण्याची शेवटची तारीख कधी आहे?
✅ योजना अंतर्गत कोणत्या महिलांना फायदा मिळणार?
📌 अधिकृत वेबसाईट – https://ladakibahin.maharashtra.gov.in
💡 महत्वाचे:
वेळेत e-KYC न केल्यास पुढील लाभ मिळणार नाही.
दरवर्षी जूनपासून 2 महिन्यांच्या आत e-KYC करणे बंधनकारक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025, Mazi Ladki Bahin Yojana 2025, लाडकी बहीण योजना e-KYC, Ladki Bahin Yojana Maharashtra, e-KYC Aadhaar Authentication Maharashtra, Maharashtra Government Scheme 2025, लाडकी बहीण योजना Online Apply, Maharashtra Mahila Yojana 2025, Direct Benefit Transfer Maharashtra, Women Empowerment Scheme Maharashtra
#ladkibahinkyc #ladki_bahin_ekyc #ladkibahinyojanakyc
#लाडकीबहीणयोजना #MaziLadkiBahin #MaharashtraGovernment #eKYC #AadhaarAuthentication #DBT #MahilaYojana #WomenEmpowerment #MaharashtraYojana